Marathi Shayari Sad -1: Dukhi Manachya Bhavna

Marathi Shayari Sad : दोस्तों आज हम आपके लिए कुछ खास पेशकश लेकर आए हैं. आज की इस सैड शायरी मराठी की मदद से हम आप के दिल के जज्बातों को मराठी भाषा में लेकर आए हैं. हमें यकीन है कि आप हमारे इस प्रयास को भी बहुत ज्यादा पसंद करेंगे. और साथ ही अपने रूठे हुए दिलबर को मनाने की कोशिश भी जरूर कर पाओगे.

Friends if your partner is brooded about you. Then your hurt also get into depression. You can’t think positively about anything. That situation we have shown in Marathi Shayari Sad. We hope you will like our today’s post of Marathi Sad Status. Also you can share this Sad Shayari Marathi Girl with your all family members and relatives.

तो चलिए दोस्तों, अब दिल थाम कर बैठ जाइएगा और अपने हेडफोन कानों में लगा लीजिएगा. क्योंकि आज की हमारी यह पेशकश हमारे बेहतरीन वॉइस ओवर आर्टिस्ट की आवाज में आपके सामने पेश होने जा रही है. अगर आपको आज की हमारी यह Marathi Sad SMS की पेशकश पसंद आए, तो कमेंट सेक्शन में जरूर बताएं.

Table of Content

  1. Marathi Shayari – मराठी शायरी
  2. Marathi Shayari On Life – मराठी शायरी ऑन लाइफ
  3. Marathi Shayari Friendship – मराठी शायरी फ्रेंडशिप
  4. Marathi Shayari Sad – मराठी शायरी सैड
  5. Marathi Shayari Love – मराठी शायरी लव
  6. Conclusion

Marathi Shayari – मराठी शायरी

1)

तुझ्या एका भेटीत सखे,
सार मिळालं असं वाटतं..

दुरावताना मात्र तुझ्याशी खूप
काही चुकल्यासारखं होतं..

tujhya eka bhetit sakhe
saar milaal as vatat..

durawtana maatr tujhyashi khup
kahi chukalyasarakh hot..

2)

पाऊस हा पहिला वेड लावून गेला
जाताना तुझ्या आठवणी देऊन गेला..

प्रेमाची ओझरती भेट डोळ्यांसमोर आली
पापणीत माझ्या हळुवार अश्रू देऊन गेली..

paaus ha pahila ved laaun gela
jatana tujhya aathvani deun gela..

premachi ojharati bhet dolyansamor aali
paapnit majhya haluwar ashru deun geli..

Marathi Shayari च्या मदतीने शायर आपल्या प्रेयसीला पहिल्या पावसाच्या आठवणी देऊ इच्छितो. आणि तिच्या आठवणीमुळे पापणीत गर्दी करत असलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून देऊ इच्छितो. तिच्यापासून दूर गेल्यामुळे त्याला आता तिचा विरह जरासुद्धा सहन होत नाही.

Marathi Shayari On Life – मराठी शायरी ऑन लाइफ

Marathi Shayari On Life
Marathi Shayari On Life
3)

तुझ्या माझ्या नात्याला
वचनात मी बांधणार नाही..

आयुष्य व्यर्थ आहे तुजविण
सांगून तुला कळणार नाही..

tujhya majhya natyala
vachnat mi bandhnar naahi..

aayushya vyarth aahe tujvin
sangun tula kalnaar naahi..

4)

प्रेम आपलं व्यक्त करायला
कमी पडेल अनंत काळ..

विरहात तुझ्या जिवलगा,
जगणं वाटतंय कर्दनकाळ..

-Sagar

prem aapal vyakt karayla
kami padel anant kaal..

virhaat tujhya jivalagaa
jagan vatatay kardan kaal..

Marathi Shayari On Life च्या मदतीने प्रियकर आपल्या साजनीला, त्याच्या आयुष्यातून दूर जाऊ देऊ इच्छित नाही. आणि जीवनभर आपले प्रेम तिच्यावर असेच राहिले, तरी त्याला संपूर्ण जीवन कमी पडेल असेच त्याला वाटते.

Marathi Shayari Friendship – मराठी शायरी फ्रेंडशिप

Marathi Shayari Friendship
Marathi Shayari Friendship
5)

सोबतीला तू असलीस की
जग जिंकल्यासारखं वाटतं..

पण नसलीस स्वप्नात सुद्धा,
तर हरवल्यासारखं वाटतं..

sobatila tu asalis ki
jag jinkalyasarakh vatat..

pan naslis swapnat sudhha
tar harwalyasarakh vatat..

6)

संध्याकाळची वेळ असावी
आणि निवांत सागराच्या लाटा..

जवळ माझ्या फक्त तू असावी,
बंद व्हाव्या इतर सर्व वाटा..

sandhyakalchi vel asavi
aani nivant sagarachya laata..

jawal majhya fakt tu asavi,
band vhyavya itar sarv vaata..

Marathi Shayari Friendship च्या मदतीने प्रेमी आपल्या प्रिय व्यक्तीला आपल्यापासून एक क्षणसुद्धा दूर जाऊ देऊ इच्छित नाही. तिच्या सोबत असताना त्याला जग संपूर्ण जग हे विसरून जावेसे वाटत आहे. आणि त्याच्याजवळ फक्त तिच असावी असेच त्याला वाटते.

Marathi Shayari Sad – मराठी शायरी सैड

7)

आठवण तुझी रोजचं येते
डोळ्यांत पाणी उभं राहतं..

मृगजळाप्रमाणे तुझ्या जवळ
नसण्याचा भास देऊन जातं..

aathavan tujhi rojach yete
dolyaat paani ubh rahat..

mrugajalapramane tujhya jawal
nasnyacha bhaas deun jaat..

8)

मन माझं भरून जातं
फक्त तुझ्या हसण्याने..

उदासही होते लगेच
फक्त तुझ्या नसण्याने..

man majh bharun jaat
fakt tujhya hasnyane..

udas hi hote lagech
fakt tujhya nasnyane..

Marathi Shayari Sad च्या मदतीने प्रेमी आपल्या प्रेयसीच्या विरहामुळे फारच उदास झालेला दिसून येतो. कारण तिचे असणे हेच त्याच्या जीवनातील सर्वात मोठे उद्दिष्ट आहे असे तो मानतो. आणि म्हणूनच तिच्या विना त्याला आपल्या जीवनाची कल्पना सुद्धा करवत नाही.

Marathi Shayari Love – मराठी शायरी लव

9)

माझ्या श्वासात भिनले स्वर तुझे
माझ्या मनात रुतले तुझेच नाव..

माझ्याच करता तू आणि तुझ्याच करता मी
तूच विश्वास आणि तूच माझा भाव..

-Ketki

majhya shwasat bhinle swar tujhe
majhya manaat rutle tujhech naav..

majhyach karta tu aani tujhyach karta mi
tuch vishwas aani tuch majha bhaav..

10)

प्रेमातूर हृदयाच्या माझ्या
घेशील का समजून वेदना..

तूच चारोळी माझी लाडके,
तुझ्यासाठीच अबोल भावना..

-Santosh

prematur hrudyachya majhya
gheshil ka samjun vednaa..

tuch chaaroli maajhi laadke,
tujhyasathich abol bhavna..

Marathi Shayari Love च्या मदतीने आपल्या प्रिय व्यक्तीच्या दुःखातील भावना प्रेमी आपसूकच मांडू इच्छितो. कारण ज्या प्रकारे त्या व्यक्तीबद्दल प्रेमातुर झालेल्या गोड भावना त्याच्या मनात आहेत. त्याला असे वाटते की आपल्या प्रेमिकेच्या मनात सुद्धा अशाच प्रकारच्या भावना उमलत असाव्यात.

Conclusion

Dukhi Manachya Bhavna ऐकून तुमच्याही मनाचा बांध नक्कीच फुटला असेल. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या हृदयाच्या जवळ असलेल्या प्रिय व्यक्तीला खूप मिस करत असाल. होय ना?

Marathi Shayari Sad -1 सुनकर अगर आप भी अपनी बेवफा दिलरुबा की यादों में खो गए हो. तो हमें comment box में comments कर जरूर बताएं. हमारी इस पोस्ट को दोस्तों के साथ शेयर करने के लिए धन्यवाद!

शायरी सुकून का Whatsapp चैनल ज्वॉइन करने के लिए ‘START’ यह मैसेज +91 90495 96834 इस वॉट्सएप नंबर पर सेंड कीजिए, आपकी सेवा 24 घंटो के भीतर चालू होगी.

फेसबुक पर शायरी के अपडेट्स पाने के लिए इस शायरी सुकून पेज को Like जरूर करें.

इसी तरह और गम भरी शायरियोंके स्टेटस देखने के लिए यहाँ Sad Shayari क्लिक करें.

1 thought on “Marathi Shayari Sad -1: Dukhi Manachya Bhavna”

Leave a Comment