Marathi Shayari -2: Love Message For Girlfriend

Marathi Shayari : दोस्तों अपने दिल के करीब रहने वाले प्यारे इंसान के लिए आप मराठी लव स्टेटस में भी शुभेच्छाएं दे सकते हैं. इस प्रयास की मदद से हम आपको यही बताना चाहते हैं कि मोहब्बत की कोई भाषा नहीं होती है. प्यार को तो बस दिल की बातों से ही समझा जा सकता है. और आज की हमारी यह मराठी शायरी प्रेमाची download, मराठी शायरी संग्रह की मदद से आप अपने महबूब से अपने दिल की बातों को आसानी से बयां कर सकोगे.

Friends when you want to share your love thoughts with your partner. This type of feeling we have gathered in today’s Marathi Whatsapp Status. So that you can share our this Marathi Shayari Love, Marathi Shayari Premachi with your loved one.

तो चलिए दोस्तों अब हमारे होनहार वॉइस और आर्टिस्ट की आवाज में आज की Marathi Shayari Life को सुनें. ताकि आप अपने दिल की बातों को अपने महबूब के साथ जरूर साझा कर सकेंगे.

Table of Content

  1. Marathi Shayari Love – मराठी शायरी लव
  2. Marathi Shayari On Life – मराठी शायरी ऑन लाइफ
  3. Marathi Shayari Friendship – मराठी शायरी फ्रेंडशिप
  4. Marathi Shayari Sad – मराठी शायरी सैड
  5. Marathi Shayari – मराठी शायरी
  6. Conclusion

Marathi Shayari Love – मराठी शायरी लव

1)

मनमोहक आहे रूप तुझे
संमोहित करते तुझी वाणी..

देहरूपी तुझ्या सागराचे
तुला बघुन होते गोड पाणी..

-Sagar

manmohak aahe roop tuze
sammohit karte tujhi waani..

dehrupi tujhya saagrache
tula baghun hote god paani..

2)

मिश्किल तुझ्या नजरेतून राणी
प्रेमाचा अलगद पाझरताे झरा..

नको रोखूस खट्याळ नजर माझ्यावर
समजत नाही मग काय करा..

-Sagar

mishkil tujhya nazaretun raani
premacha alagad paajharto jharaa..

nako rokhus khatyal nazar majhyavar
samajat nahi mag kaay kara..

Marathi Shayari Love च्या मदतीने प्रेमी आपल्या प्रेयसीच्या खट्याळ आणि मिश्किल हास्याचे वर्णन करू इच्छितो. आणि तिच्या मनमोहक रूपावर भाळून गेलेला आहे असे सांगू इच्छितो. तिला बघताच त्याला काहीही सुचत नाही, अशी अचानक त्याची गोंधळल्यासारखे स्थिती होते.

Marathi Shayari On Life – मराठी शायरी ऑन लाइफ

3)

तुझ्या सोबतीची पाउल वाट
आहे माझ्या प्रेमावर तुझाच ताबा..

अतोनात प्रेम आपल्यात जसे की
मी तुझी रुख्मिणी, तूच माझा विठोबा..

-Ketki

tujhya sobatichi paaul vaat
aahe majhya premavar tuzach taaba..

atonaat prem aaplyat jase ki
mi tuzi rukhmini, tuch maza vithoba..

4)

लिहिण्याची जीवनात तुझ्यासाठी सवय लागली
भावना हृदयातील ओठांवर आल्या..

अबोल हे शब्द, माळेत गुंफू लागले
संवेदना मनातील व्यक्त प्रेमात झाल्या..

-Santosh

lihinyaachi jivanat tujhysathi saway laagli
bhavna hrudyatil othanvar aalya..

abol he shabd, maalet gunfu laagle
sanvedna manatil vyakt premaat zalya..

Marathi Shayari On Life च्या मदतीने प्रियकर आपल्या प्रेयसीला स्वतःच्या हृदयातील प्रेमाच्या उचंबळून आलेल्या भावना व्यक्त करू इच्छितो. आणि कशा पद्धतीने त्याच्या जीवनामध्ये आपल्या प्रेयसीच्या येण्यामुळे बदल झालेले आहेत, हे सांगू इच्छितो. आपल्या प्रेमाला तो विठ्ठल आणि रुक्मिणीची जोडी सांगून, पवित्र प्रेमाची ओळख साऱ्या जगाला करून देऊ इच्छितो.

Marathi Shayari Friendship – मराठी शायरी फ्रेंडशिप

Marathi Shayari Friendship
Marathi Shayari Friendship
5)

आगंतुक माझ्या भावना
सदैव दाटून असतात मनी..

पण लोप पावतात शब्द सारे
प्रिये, समोर तू येता क्षणी..

-Sagar

aagantuk majhya bhavna
sadaiv daatun astat mani..

pan lop paavtat shabd saare
priye, samor tu yetaa kshani..

6)

तुझी ओढ, तुझी चाहूल
स्पर्श तुझा श्वासात सामावून..

क्षणभर मी माझाच नसतो
नजरेसमोर तुला पाहून..

-Ketki

tujhi odh, tujhi chaahul
sparsh tuza shwasat samavun..

kshanbhar mi mazach nasto
nazresamor tula pahun..

Marathi Shayari Friendship ला ऐकून प्रत्येक प्रियकर जणू आपले शब्दच विसरून जातो. कारण आपल्या प्रेयसीच्या मोहक आणि सुंदर रूपासमोर त्याला आता काहीही आठवत नाहीये. आणि तीचाच स्पर्श तो आपल्या श्वासात सामावून घेऊ इच्छितो.

Marathi Shayari Sad – मराठी शायरी सैड

7)

नसताना तू जवळ सखे,
जीव तुटतो तुला बोलण्यास..

मन वेडावते माझे प्रिये,
तुला एकवेळा पाहण्यास..

nastana tu jawal sakhe,
jeev tutato tula bolnyas..

man vedaaavte majhe priye,
tula ekvela pahnyas..

8)

प्रेम तुझं माझं, रेशमी गाठ असावी
मतभेदाला कसल्याही तिथे जागा नसावी..

आनंदात मी असता, तू नेहमी हसावे
दुःखी असता तू, अश्रू मीच पुसावे..

prem tujh majh, reshami gaath asaavi
matbhedala kaslyahi tithe jagaa nasavi..

aanandat mi asta, tu nehmi hasave
dukhi asta tu, ashru mich pusaave..

Marathi Shayari Sad च्या मदतीने प्रियकर आपल्या प्रेयसीला पाहण्यासाठी आतुर झालेला दिसतो. आणि दोघांच्या प्रेमामध्ये कुठल्याही प्रकारचा मतभेद येऊ नये, अशीच अपेक्षा बाळगतो. आपल्या प्रेयसीचे दुःख स्वतः घेऊन तिला तो नेहमी आनंदात ठेवू इच्छितो.

Marathi Shayari – मराठी शायरी

Marathi Shayari
Marathi Shayari
9)

तुझ्या प्रेमाच्या बंधनात राणी,
जीव झालाय माझा उतावळा..

छंद जडला स्वप्नांशी तुझ्या,
मला लागलाय तुझाच लळा..

tujhya premachya bandhnat raani,
jiv jhalay majha utawala..

chhand jadla swapnashi tujhya,
mala laglay tujhach lalaa..

10)

तिरप्या नजरेनं मला घायाळ करून गेली..

रोपटं प्रीतीचं साजणी, हृदयात लावून गेली..

tirpya najaren mala ghayal karun geli..

ropat pritich saazni, hrudyat laavun geli..

Marathi Shayari च्या मदतीने आपल्या प्रेयसीचा लळा म्हणजेच सवय लागल्याचे प्रियकर सांगू इच्छितो. आता त्याच्या जीवनात तिच्या शिवाय कुठलाही पर्याय नाही असा विश्वास तो तिला देऊ इच्छितो. तिने कशा पद्धतीने त्याच्या हृदयावर वार करून त्याला घायाळ केले आहे, हेही तो स्पष्ट करू इच्छितो.

Conclusion

Love Message For Girlfriend च्या मदतीने तुम्हालाही तुमच्या प्रिय व्यक्तीची नक्कीच आठवण आली असेल! कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये असलेले आपल्या सर्वात पसंतीच्या व्यक्तीचे स्थान कधीही बदलत नसते. याबद्दल आपला काय विचार आहे मित्रांनो? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा!

Marathi Shayari -2 को सुनकर अगर आप को भी अपने पसंदीदा की याद सताए जा रही हो. तो हमें comment box में comments करते हुए जरूर बताइएगा. इस पोस्ट को अपने दोस्तों के साथ साझा करने के लिए आपका तहे दिल से शुक्रिया!

मराठी शायरी पर लिखी गयी हमारी ये पोस्ट भी आपको अच्छी लगेगी

  1. Marathi Shayari Sad -1: Dukhi Manachya Bhavna

शायरी सुकून इस नायाब शायरियों के Telegram channel को अभी join करने के लिए शायरी सुकून या @shayarisukun सर्च करें और इस चैनल को अभी subscribe करें. आपको 24 घंटो के भीतर सेवा प्रदान की जायेगी.

शायरी सुकून की बेहतरीन शायरियों को अपने फेसबुक पर प्राप्त करने के लिए इस शायरी सुकून पेज को Like और Share जरूर करें.

अपने दिल में छुपे हुए प्यार को याद करने के लिए इस Love Shayari कैटेगरी को एक बार जरूर क्लिक करें.

Leave a Comment