Shayari Sukun Presents

Ahilyabai Holkar Shayari in Marathi

by shayarisukun.com

tap screen for next slide

अगले स्लाइड के लिए स्क्रीन टैप करें

होळकरांचे सुपुत्र आम्ही शक्तिहीन आम्हाला समजू नका एका घावात दोन तुकडे करू आमच्या नादी लागू नका Jay Malhar

कमी लेखणे शक्य नाही आमच्या अहिल्याबाई ख्यातीला होळकर वंशज शिवाय पर्याय नाही थोर महाराष्ट्र राज्याला Follow us on Spotify

जपली ज्यांनी मराठी अस्मिता बांधून तोरण किल्ले आणि मंदिर शिकविले विरतेचे धडे नव्या भारताला अशी होती आमची अहिल्या होळकर Ahilyabai Holkar Shayari

राण्या बऱ्याच असतील या जगात पण अहिल्याबाई सारख्या कोणी नाही गर्व आहे प्रत्येक मराठी हृदयाला अशी अहिल्याबाई पुन्हा होणे नाही -shayarisukun.com

राणी आमची अहिल्याबाई जात आम्ही मराठी धनगर घात आमचा करू नका प्रेरणा आहे आमची होळकर Shayari Sukun Website

जर कोणी वाट चुकत असेल तर त्याला बरोबर रस्ता दाखवा मराठी अस्मितेवर हल्ला करत असेल तर त्याला अहिल्याबाई इतिहास दाखवा Visit to shayarisukun.com

जय मल्हार ची परत एकदा तुफानी हाक मारली पाहिजे इंदोर ची राणी आमची अहिल्याबाई पुन्हा जन्मली पाहिजे -shayarisukun.com

Next web story

Shivaji maharaj shayari

shayarisukun.com

swipe up for next story

शायरियां पढ़ने के लिए शुक्रिया!