होता त्यांचा दरारा असा नाव ऐकताच शत्रूस फुटे घाम.. छत्रपती शिवरायांचे होते कार्य असे महान..
SLIDE 1/10
Welcome to the Shayari Sukun's Web Story
हरविले यवनांना करुनी गनिमी कावा.. घाबरे ना कुणालाही स्वराज्याचा तो छावा!
SLIDE 2/10
Join our Free WhatsApp Channel Send "START" on 90495 96834
भीत नाही आम्ही कुणालाही शिवाजी महाराजांचे सेवेकरी.. शिवछत्रपतींच्या नावाची गगनभेदी देतो ललकारी..
SLIDE 3/10
Join our Free WhatsApp Channel Send "START" on 90495 96834
उभे करून राज्य रयतेचे राखली अब्रू स्वराज्याची.. वाढविली शान जिजामातेची गातो गाथा शिवछत्रपतींची..
SLIDE 4/10
Join our Free WhatsApp Channel Send "START" on 90495 96834
शिवाजी महाराजांनी लिहिली शौर्याची गाथा.. पायाशी नतमस्तक होऊ, झुकवुनी आपला माथा.. Shivaji Maharaj Status Marathi
SLIDE 5/10
घेऊ शपथ शिवाजी महाराजांची छत्रपतींचा अभिमान बाळगूनी.. वाट चालूया गड्यांनो स्वराज्याची जयजयकार करू सारे मिळूनी..
SLIDE 6/10
Do not forget to visit full post of this story
कितीही असू द्यात शत्रु होईल आमचाच विजय.. देतो आता आरोळी आम्ही शिवाजी महाराज की जय!
SLIDE 7/10
Images of this website are Exclusively available on our Website
इतिहास आहे हा साक्षीला गड्यांनो नतमस्तक होऊ राजांच्या पावलांना.. स्फुरण चढेल नसानसांत त्याच्या, वंदन करी जो शिवाजी महाराजांना..
SLIDE 8/10
The full post link is available on last slide
स्वाभिमान जागवूनी एकत्र केले मराठ्यांना.. जाणता राजा म्हणती शिवाजी महाराजांना..
SLIDE 9/10
Join our Free WhatsApp Channel Send "START" on 90495 96834