1.

तुझ्या प्रेमळ स्वभावाने जिंकले तू माझे हृदय.. होशील का तू माझी काजोल मी बनेल तुझाच अजय..! -Sagar [Marathi Shayari]

2.

तुझा हात हाती घेऊन फिरणे मला बघून तुझे मनमोहक हसणे.. वाटते तुझ्या सोबत इथेच थांबावे स्तब्ध व्हावे इथेच आपले जगणे.. -Vrushali [shayarisukun.com]

3.

कधी येशील भेटायला राणी अश्रू माझे ढाळतोय ग.. नको सोडून जाऊ, जिवाला माझ्या जाळतोय ग.. -Sapna [Shayari on Love in Marathi]

4.

शब्द रुपी व्यक्त झालो पाहिजे अश्या आहेत तुझ्या कामना.. तू अगदी जवळ बसल्यावर कसा बोलू शकेल मी, सांग ना.? -Sagar [shayarisukun.com]

5.

किनाऱ्यावर तुझी उमटली पाऊले वेलीवर जणू उमलली नाजुक फुले.. आठवणी बहरतील इथे आपल्या सोबती राहतील हे क्षण आपुले.. -Vrushali

6.

तुझ्यामुळे बदललाय माझ्या जीवनाचा ढंग.. तूच आहेस माझ्या प्रेमाचा खरा खुरा रंग.. -Santosh [Marathi Shayari]

7.

तूच आहेस प्रेमाची सुरुवात, तूच आहेस अंत.. सांग मला सखे तुझ्याविना कसा राहू जिवंत..? -Anamika [Shayari Sukun]

8.

निरागस तुझे डोळे, नाजूक तुझे गाल.. या ड्रेस मध्ये तर तू लय दिसते कमाल..! -Sagar [shayarisukun.com]

9.

मनमोहक आहे रूप तुझे संमोहित करते तुझी वाणी.. देहरूपी तुझ्या सागराचे तुला बघुन होते गोड पाणी.. -Sagar [shayarisukun.com]

ऐसेही हाई क्वालिटी शायरी फोटो डाउनलोड करने के लिए शायरी सुकून वेबसाइट को विजिट करिये

मिश्किल तुझ्या नजरेतून राणी प्रेमाचा अलगद पाझरताे झरा.. नको रोखूस खट्याळ नजर माझ्यावर समजत नाही मग काय करा..

Red Section Separator

और अधिक - शायरियां - शायरियों के फोटोज - शायरी रिकॉर्डिंग्स - शायरी वीडियोस के लिए SHAYARISUKUN.COM वेबसाइट पर आपका हमेशा स्वागत है 🙏

Shayari Sukun