Shayari Sukun Presents

Sai Baba Shayari

shayarisukun.com

tap screen for next slide

अगले स्लाइड के लिए स्क्रीन टैप करें

तुच रे‪ ‎साई सावरशील मजला, तुच दाखवशील‪ ‎वाट, तुझ्यामुळेच आमुचे‪ कौतुक, तुझ्यामुळेच रे माझी शान म्हणूनच लोक येता जाता म्हणतात.. 💐💐ॐ साई राम !!💐💐

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे…. कितीही मोठी समस्या असुदे साईनाथा तुझ्या नावातच समाधान आहे ॐ साई राम

कितीही गायले तुझे भजन, तरी भरत नाही रे माझे मन…. झालो मी समाधानी त्या दिवशी, जेव्हा झाले साई तुझे दर्शन…. 🙏 ॐ साई राम 🙏

झुकवूनि मस्तक तुझ्या पाऊली, नाम घेते तुझे साई माऊली, वरदहस्त लाभो तुझा सर्वांसी, सुखे ठेवा सदैव आम्हा लेकरासी ….. 🍃 ॐ श्री साईनाथाय नमः 🍃

बाबा तुमच्या नावाचं गजर साऱ्या जगामध्ये घुमतयं, म्हणूनच तर काल जन्माला आलेलं पोरगं सुद्धा ॐ साई राम म्हणतय.. 👣ॐ साई राम 👣🙏🏻

कितीही गायले तुझे भजन, तरी भरत नाही रे माझे मन…. झालो मी समाधानी त्या दिवशी, जेव्हा झाले साई तुझे दर्शन…. 🙏 ॐ साई राम 🙏

Next web story

-: Love shayari :-

shayarisukun.com

swipe up for next story

शायरियां पढ़ने के लिए शुक्रिया!