Knowledge

Bhim Jayanti 2022 Status in Marathi

By Santosh Salve

April 13, 2022

Shayari Sukun

Note Tap the screen for the next slide Or to skip the advertisement

Phone

स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री आणि राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना संपूर्ण जगात ओळखले जाते. त्यांची जयंती ही संपूर्ण जगात साजरी केली जाते.

Ambedkar Jayanti

नमन करितो आज त्यांच्या महान पराक्रमाला.. झुकवुनी माथा करितो प्रणाम त्यांच्या देशप्रेमाला..! डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या शुभेच्छा! -Santosh

Babasaheb Ambedkar status

संविधानाचा तो राजा दीनदुबळ्यांचा कैवारी.. वंदन करुनी भीमाला सृष्टी प्रफुल्लित झाली.. सप्रेम जय भीम!

Ambedkar Jayanti banner

बाबासाहेब तुमच्या येण्याने आज आसमंतात फिरली तुमची कीर्ती.. आसुसली ही सारी पावन धरणी रोमारोमात भरली आमच्या स्फूर्ती.. भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ambedkar status

कशाला घाबरू मी आता कुणाला रक्तात स्वाभिमानाची आग आहे.. निळ वादळ ठेवितो मनात माझ्या मी तर भीमरावांचा वाघ आहे..! 2022 भीम जयंतीच्या शुभेच्छा!

Babasaheb 2022 status

उच्चनीचतेची दरी मिटवली समाजाची लोकांना जागे केले आपल्या विचाराने.. कार्यकर्तृत्वाला सलाम करतो त्यांच्या भीमरावांना वंदितो आज अभिमानाने..! भीम जयंतीच्या शुभेच्छा!

Bhimrao Ambedkar status

ओळखले तुम्हीच शिक्षणाच्या महत्वाला अभिमानाने तुम्हीच शिकवलं जगायला.. नवी आशा जागवली मनामध्ये तुम्हीच, अन्यायाविरुद्ध दिली ताकत लढायला.. जय भीम!

Ambedkar Jayanti 2022

येतील ही किती, जातील ही किती असा कैवारी कधीही होणे नाही.. हजार जन्म जरी आम्ही घेतले तरी बाबा उपकार तुमचे फिटणार नाही.. डॉ बाबासाहेबांना शत शत नमन!

Bhim Jayanti 2022

समानतेची वागणूक शिकवून समाजाला जातींची पाळेमुळे उखडून टाकलीत खोटी.. वंदन करितो मी आज माझ्या भिमरायाला विश्वरत्न ते आले जन्माला रामजीच्या पोटी.. जय भीम!

Bhim Jayanti 2022 banner

आम्हाला नक्कीच खात्री आहे मित्रांनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा मंत्र तुम्हीही नक्कीच लक्षात ठेवाल. जय भीम!

Summary

Ambedkar Jayanti Wishes

Next Web Story

To visit next Web Story,  Swipe Up the following button  or Click on it 🙏 Thank You!