गड बांधिला मराठेशाहीचा तुलना त्यांची नाही कुणाशी.. नेहमीच देतो आम्ही ललकारी जय भवानी, जय जय शिवाजी..!
SLIDE 1/10
Welcome to the Shayari Sukun's Web Story
जिंकुनी तोरणा किल्ला बांधले स्वराज्याचे तोरण.. बाजीप्रभू सारख्या मावळ्यांनी दुमदुमले युद्धाचे रण..
SLIDE 2/10
Join our Free WhatsApp Channel Send "START" on 90495 96834
अडवू नका सळसळत्या रक्ताला म्हणवितो स्वतःला मर्द मावळा.. लावतो शिवाजी महाराजांचा टिळा दादा, आमचा आहे नादच खुळा!
SLIDE 3/10
Join our Free WhatsApp Channel Send "START" on 90495 96834
रचला तो इतिहास रचली एक अमर गाथा.. राजाच्या चरणी आमचा नतमस्तक होतो माथा.. Shivaji Maharaj Shayari
SLIDE 4/10
Join our Free WhatsApp Channel Send "START" on 90495 96834
गनिमी कावा करुनी पळविले दृष्ट सैतानांना.. कर्तुत्ववान अशा छत्रपतींना वंदितो शिवाजी महाराजांना.. Shivaji Maharaj Status Marathi
SLIDE 5/10
शिवराय चरणी अर्पण केले मर्द मावळ्यांनी आपले प्राण.. स्वराज्य आपुले निर्माण केले राखला रयतेचा त्यांनी मान..
SLIDE 6/10
Do not forget to visit full post of this story
स्वराज्याचे तोरण बांधले जिंकून किल्ला तोरणा.. धन्य ते शिवाजी महाराज, धन्य तो मराठी बाणा..!
SLIDE 7/10
Images of this website are Exclusively available on our Website
रयतेचा तो जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज.. शत्रूशी झुंज दिली त्यांनी जिंकले ते आपले स्वराज्य..
SLIDE 8/10
The full post link is available on last slide
वादळासारखे तुटून पडू आम्ही समजू नका हवेचा झोका.. शिवाजी महाराजांचे भक्त आम्ही, नाद कोणी आमचा करू नका..!
SLIDE 9/10
Join our Free WhatsApp Channel Send "START" on 90495 96834