1. परसातील वेलीवर ही फुलली जाई-जूई, ___ होणार आहे माझ्या बाळाची आई.. -Santosh [shayarisukun.com]

2. हिरव्या पक्षांचा थवा उडतो निळ्याशार आकाशी..  ___ च नाव घेतो आजच्या डोहाळे जेवणाच्या दिवशी.. -Santosh [shayarisukun.com]

3. लक्षपूर्वक ऐका, मी घेतो डोहाळे जेवणासाठी हा उखाणा.. ____ च नाव घेतो, आमच्या संसारात येणार नवा पाहुणा.. -Santosh [shayarisukun.com]

4. हास्याचे क्षण आणि सुख जीवनात असेच मिळत राहो.. ____ च नाव घेतो संसार आमचा असाच फुलत राहो.. -Santosh [shayarisukun.com]

5. मी आहे हँडसम आणि माझी बायको आहे सुपरकूल.. ____ च्या सोबतीने संसाराच्या वेलीवर फुलणार छोटेसे फुल.. Santosh [shayarisukun.com]

6. सुख असो वा दुःख नेहमीच उभा राहील मी तिच्या साथीला.. ____ च नाव घेतो डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला.. -Santosh [shayarisukun.com]

7. परस बागेत लावले आम्ही सुवासिक चंदनाचे झाड.. ____ च्या सोबतीने करेन मी तान्हुल्याचे खूप खूप लाड..  -Santosh [shayarisukun.com]

8. लग्न झाल्यापासून रोज मजेत असतो माझा दिनक्रम.. ____ च नाव घेतो आनंदात पार पडो डोहाळे जेवणाचा कार्यक्रम.. -Santosh [@shayarisukun]

9. लाल लाल साडी नेसली तिने भरला हाती हिरवा चुडा.. ____ च नाव घेऊन भरवतो तिला डोहाळे जेवणाचा पेढा.. -Santosh [shayarisukun.com]

10. सुखी संसाराची स्वप्ने पाहू आपण आनंदाने.. ____ च नाव घेतो डोहाळे जेवणाच्या निमित्ताने.. -Santosh Salve [shayarisukun.com]

11. डोहाळे जेवणाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचा आशीर्वाद मिळो.. ____ च्या सोबतीने माझ्या संसाराची गाडी अशीच पुढे पळो.. -Santosh [shayarisukun.com]

ऐसेही हाई क्वालिटी शायरी फोटो  डाउनलोड करने के लिए  शायरी सुकून वेबसाइट को विजिट करिये shayarisukun.com

_च्या सोबतीने मी जीवनात प्रेमाचे रंग भरणार.. आमच्या नव्या बाळाचे आम्ही आनंदाने स्वागत करणार..

Red Section Separator

और अधिक - शायरियां - शायरियों के फोटोज - शायरी रिकॉर्डिंग्स - शायरी वीडियोस के लिए SHAYARISUKUN.COM वेबसाइट पर आपका हमेशा स्वागत है 🙏

Shayari Sukun